मराठीसूची च्या सर्व वाचकांना, ब्लॉगर्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्व मराठी ब्लॉगर्सना व संकेतस्थळाना जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या ह्या प्रयत्नात अनेक मराठी ब्लॉगर्स व संकेतस्थळे मराठीसूची ला मदत करत आहेत.
शिवाय ट्विटर, फेसबुक सारख्या ठिकाणांहूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
free marathi link sharing website & marathi blogs aggregator,list of marathi blogs & websites http://www.marathisuchi.com
Saturday, November 6, 2010
Friday, August 13, 2010
How to use Marathisuchi Google Chrome Extension for Reading Marathi Blog Posts
This is a simple Guide to the question -
How to use Marathisuchi Google Chrome Extension for Reading Marathi Blog Posts?
Open Google Chrome Browser. If you Don't have then you will get a message like this in other browsers
You can Download it from http://www.google.com/chrome
Then Visit / Open following page and click INSTALL https://chrome.google.com/extensions/detail/kgkbhfggebinckkekppcokijiikpebho
How to use Marathisuchi Google Chrome Extension for Reading Marathi Blog Posts?
Open Google Chrome Browser. If you Don't have then you will get a message like this in other browsers
Then Visit / Open following page and click INSTALL https://chrome.google.com/extensions/detail/kgkbhfggebinckkekppcokijiikpebho
Wednesday, August 11, 2010
मराठीसुची गुगल क्रोम एक्सटेनशन डोउनलोड करा मराठीसूची.कॉम साठी
नमस्कार मित्रांनो,
सर्व मराठीसूची लेखकांना व वाचकांना नवनवीन मराठी ब्लोग पोस्ट्स वाचता याव्यात याकरिता आम्ही एक गुगल क्रोम एक्सटेनशन तयार केले आहे.
हे एक्सटेनशन गुगल क्रोम मध्ये जोडणे अगदी सोप्पे आहे.
खालील लिंकवर जा आणि Install वर क्लिक करा.
गुगल क्रोम एक्सटेनशन गैलरी
- http://bit.ly/marathisuchi_chrome
- https://chrome.google.com/extensions/detail/kgkbhfggebinckkekppcokijiikpebho?hl=en
मराठीसूची.कॉम वरून डोउनलोड करा.
- DOWNLOAD

Monday, June 28, 2010
Marathisuchi Widget for Blogger/Blogspot - मराठीसूची लोगो ब्लॉगरवर जोडा.
आता मराठी ब्लॉगर्सना मराठीसूची लोगो ब्लॉगरवर जोडणे अगदी सोप्पे आहे.
फक्त मराठीसूची संकेतस्थळावर जाऊन
ह्या लोगोवर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही ब्लॉगरच्या लॉगीन पानावर, लॉगीन करा आणि त्यानंतर तुम्हाला खालील पान दिसेल.

Thursday, May 13, 2010
मराठीसुची ते मराठीसूची
नमस्कार मित्रांनो,
"marathisuchi" मराठीमध्ये लिहितांना "मराठीसुची" असे न लिहिता "मराठीसूची" लिहावे असे अनेक मित्रांना वाटत होते. अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज बघा किवा आमचे ट्विटर पेज बघा.
म्हणून आज आम्ही "मराठीसुची" चे "मराठीसूची" करत आहोत, बाकी सर्व गोष्टी आणि स्पेलिंग सगळे तसेच राहणार आहे.

Wednesday, May 5, 2010
marathisuchi.com website speed improved
आज आम्ही "मराठीसुची.कॉम" मध्ये काही अंतर्गत बदल केले आहेत, अगोदर संकेतस्थळ उघडायला जास्त वेळ लागायचा. आता तुम्ही "मराठीसुची.कॉम" ला भेट देवून बघा आणि आम्हाला कळवा की आता वेबसाईट लवकर उघडते की नाही.
Tuesday, May 4, 2010
उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
मराठीसुची.कॉम या संकेतस्थळाची सुरुवात १ एप्रिल २०१० रोजी झाली.
आपल्यापैकी अनेक लोकांचे स्वतःचे मराठी ब्लॉग्स असतात, आपण नियमित लिखाणही करतो....
पण आपल्याला असे नेहमी वाटते की ते लिखाण कुणीतरी वाचावे...कुणीतरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी...
आपल्यालासुद्धा इतर कुणाचे लेख, कविता वाचण्याची इच्छा असते...
केवळ आपली वाचनाची आणि लिखाणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही "मराठीसुची.कॉम" हे संकेतस्थळ सुरु केले.
जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग जोडू शकता, एकदा ब्लॉग मराठीसुचीला जोडला गेला की तुमच्या ब्लॉग वरच्या ब्लॉग पोस्ट्स अगदी लगेचच "मराठीसुची.कॉम" वर प्रकाशित होतील, आणि त्या जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोचवल्या जातील.

Saturday, May 1, 2010
महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीबद्दल
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे.
महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबद्दल
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०६ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
Friday, April 30, 2010
जय जय महाराष्ट्र माझा !
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठीआज १ मे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० रोजी महाराष्ट्रा राज्याची स्थापना झाली होती.
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आजच्या दिवसाचे अजून एक महत्व म्हणजे कामगार दिन.
Thursday, April 29, 2010
स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?
मला माझ्या अनेक मित्रांनी विचारले की स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग हवा असेल तर तो सुरु करणे अगदी सोप्पे आहे.
ह्या संगणक युगात आणि इंटरनेटवर अशा हजारो वेबसाईट आहेत की ज्या तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याचा पर्याय देतात.
तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर तुमचा ब्लॉग सुरु करायचा हे तुम्ही ठरवायचे.
आज आपण इथे http://www.blogger.com वर ब्लॉग कसा सुरु करायचा हे बघूया.
सगळ्यांना नीट समजावे ह्याकरिता काही चित्रे पण जोडत आहे.

Wednesday, April 28, 2010
मराठीसुचीबद्दल थोडक्यात...
नमस्कार,
आम्ही मराठीसुची.कॉम हे नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. इथे तुम्हाला तुमच्या मराठी लेखांचे, मराठी ब्लोग्सचे, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी गोष्टी इ. नोंदी जमा करू शकतात. जिथे तुम्ही नोंद जोडल्यावर त्यावर तुमचे मित्र आणि संकेतस्थळाचे सदस्य मत नोंदवू शकतात, प्रतिक्रिया लिहू शकतात, आणि ते सुद्धा मराठीमध्ये.जर तुमचे मराठीसुची वर सदस्य खाते नसेल तर लवकर नवीन खाते उघडा. तर पटकन www.marathisuchi.com ला भेट द्या आणि तुमचे जर संकेतस्थळावर सदस्यनाव नसेल तर ते घ्या आणि तुमच्या लिंक्सwww.marathisuchi.com वर जोडा. तुमच्या आवडत्या लिंकला प्रसिद्धी द्या. मित्रांना कळवा. ट्विटर वर कळवा.
हे सर्व अगदी सोप्पे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "मोफत" आहे.
नवीन खाते उघडण्यासाठी इथे क्लीक करा.
लॉगीन करण्यासाठी इथे क्लीक करा.
नवीन नोंदी बघण्यासाठी इथे क्लीक करा.
प्रसिद्ध नोंदी बघण्यासाठी इथे क्लीक करा.
आमचे ट्विटर खाते - http://twitter.com/marathisuchi
जर तुमच्या मित्रांना मराठीसुची.कॉम बद्दल माहित नसेल तर त्यांना ते सांगा. तुम्ही हीच माहिती त्यांनाही पाठवून त्यांना सुद्धा मराठीसुची.कॉम वर खाते बनवण्यासाठी सांगू शकतात.
www.marathisuchi.com is a free marathi link sharing website for marathi website owners, marathi kavita, marathi blogs, marathi prem kavita, marathi blogs posts, marathi ukhane, marathi lekh, marathi vinod and any marathi link which you like, you can share any marathi link. Please forward this email to your friends if they don't know about http://www.marathisuchi.com
मराठीसुची टीम
http://www.marathisuchi.com/

नवीन संकेतस्थळ मराठीसुची.कॉम
नमस्कार,
आम्ही मराठीसुची.कॉम हे नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. इथे तुम्हाला तुमच्या मराठी लेखांचे, मराठी ब्लोग्सचे, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी गोष्टी इ. नोंदी जमा करू शकतात. जिथे तुम्ही नोंद जोडल्यावर त्यावर तुमचे मित्र आणि संकेतस्थळाचे सदस्य मत नोंदवू शकतात, प्रतिक्रिया लिहू शकतात, आणि ते सुद्धा मराठीमध्ये.
जर तुमचे मराठीसुची वर सदस्य खाते नसेल तर लवकर नवीन खाते उघडा.
तर पटकन www.marathisuchi.com ला भेट द्या आणि तुमचे जर संकेतस्थळावर सदस्यनाव नसेल तर ते घ्या आणि तुमच्या लिंक्स www.marathisuchi.com वर जोडा. तुमच्या आवडत्या लिंकला प्रसिद्धी द्या. मित्रांना कळवा. ट्विटर वर कळवा.
हे सर्व अगदी सोप्पे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "मोफत" आहे.
आमचे ट्विटर खाते - http://twitter.com/marathisuchi
आमचे फेसबुक खाते - http://facebook.com/marathisuchi

Subscribe to:
Posts (Atom)