"marathisuchi" मराठीमध्ये लिहितांना "मराठीसुची" असे न लिहिता "मराठीसूची" लिहावे असे अनेक मित्रांना वाटत होते. अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज बघा किवा आमचे ट्विटर पेज बघा.
म्हणून आज आम्ही "मराठीसुची" चे "मराठीसूची" करत आहोत, बाकी सर्व गोष्टी आणि स्पेलिंग सगळे तसेच राहणार आहे.
मराठी ब्लॉग्स आणि मराठी वेबसाईटसना जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याच्या ह्या प्रयत्नात तुमचा सहभाग महत्वाचा आहे.
![]() |
मराठीसुची - marathisuchi -free marathi link sharing old logo |
![]() |
मराठीसूची - marathisuchi - free marathi link sharing new logo |
0 comments:
प्रतिक्रिया लिहा