Showing posts with label blogger. Show all posts
Showing posts with label blogger. Show all posts

Monday, June 28, 2010

Marathisuchi Widget for Blogger/Blogspot - मराठीसूची लोगो ब्लॉगरवर जोडा.

आता मराठी ब्लॉगर्सना मराठीसूची लोगो ब्लॉगरवर जोडणे अगदी सोप्पे आहे.
फक्त मराठीसूची संकेतस्थळावर जाऊन  ह्या लोगोवर क्लिक करा.
त्यावर  क्लिक केल्यावर तुम्ही ब्लॉगरच्या लॉगीन पानावर, लॉगीन करा आणि त्यानंतर तुम्हाला खालील पान दिसेल.


Thursday, April 29, 2010

स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?

मला माझ्या अनेक मित्रांनी विचारले की स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग हवा असेल तर तो सुरु करणे अगदी सोप्पे आहे.
ह्या संगणक युगात आणि इंटरनेटवर अशा हजारो वेबसाईट आहेत की ज्या तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याचा पर्याय देतात.
तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर तुमचा ब्लॉग सुरु करायचा हे तुम्ही ठरवायचे.
आज आपण इथे http://www.blogger.com वर ब्लॉग कसा सुरु करायचा हे बघूया.
सगळ्यांना नीट समजावे ह्याकरिता काही चित्रे पण जोडत आहे.