ब्लॉग जोडा

आता तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरील किवा वेबसाईटवरील नोंदी अगदी लगेचच "मराठीसुची" वर प्रकाशित करता येतील, त्यासाठी "मराठीसुची.कॉम" ला भेट देवून नवीन खाते तयार करा.
आणि फक्त आमचे विजेट तुमच्या संकेतस्थळावर जोडा.
नंतर खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भर आणि आम्हाला पाठवा.
त्यामध्ये तुमचे "मराठीसुची.कॉम" चे सदस्यनाव आणि तुमच्या ब्लॉगचे किवा संकेतस्थळाचे नाव पाठवा.
आम्हाला ती माहिती मिळाल्यावर आम्ही तुमच्या URL ला भेट देवू. आणि नीट पडताळणी नंतरच ब्लॉग "मराठीसुची" मध्ये जोडला जाईल.


"तुमचा ब्लॉग किवा तुमची वेबसाईट एकदा मराठीसुचीच्या यादीत समाविष्ट झाली की मग तुमच्या ब्लॉगवरील किवा वेबसाईटवरील नोंदी काही वेळातच मराठीसुचीवर जोडल्या जातील."


हं परंतु यासाठी तुमच्या ब्लॉगवर किवा संकेतस्थळावर "RSS FEED" ची सुविधा असणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला "RSS FEED" म्हणजे काय हे माहित नसेल तर आमचा ब्लॉग फीड पहा किवा मराठीसुचीचा फीड बघा.