Monday, June 28, 2010

Marathisuchi Widget for Blogger/Blogspot - मराठीसूची लोगो ब्लॉगरवर जोडा.

आता मराठी ब्लॉगर्सना मराठीसूची लोगो ब्लॉगरवर जोडणे अगदी सोप्पे आहे.
फक्त मराठीसूची संकेतस्थळावर जाऊन  ह्या लोगोवर क्लिक करा.
त्यावर  क्लिक केल्यावर तुम्ही ब्लॉगरच्या लॉगीन पानावर, लॉगीन करा आणि त्यानंतर तुम्हाला खालील पान दिसेल.