Friday, April 30, 2010

जय जय महाराष्ट्र माझा !

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आज १ मे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० रोजी महाराष्ट्रा राज्याची स्थापना झाली होती.
आजच्या दिवसाचे अजून एक महत्व म्हणजे कामगार दिन.

Thursday, April 29, 2010

स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?

मला माझ्या अनेक मित्रांनी विचारले की स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग हवा असेल तर तो सुरु करणे अगदी सोप्पे आहे.
ह्या संगणक युगात आणि इंटरनेटवर अशा हजारो वेबसाईट आहेत की ज्या तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याचा पर्याय देतात.
तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर तुमचा ब्लॉग सुरु करायचा हे तुम्ही ठरवायचे.
आज आपण इथे http://www.blogger.com वर ब्लॉग कसा सुरु करायचा हे बघूया.
सगळ्यांना नीट समजावे ह्याकरिता काही चित्रे पण जोडत आहे.

Wednesday, April 28, 2010

मराठीसुचीबद्दल थोडक्यात...

नमस्कार,
आम्ही मराठीसुची.कॉम हे नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे.  इथे तुम्हाला तुमच्या मराठी लेखांचे, मराठी ब्लोग्सचे, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी गोष्टी इ. नोंदी जमा करू शकतात. जिथे तुम्ही नोंद जोडल्यावर त्यावर तुमचे मित्र आणि संकेतस्थळाचे सदस्य मत नोंदवू शकतात, प्रतिक्रिया लिहू शकतात, आणि ते सुद्धा मराठीमध्ये.जर तुमचे मराठीसुची वर सदस्य खाते नसेल तर लवकर नवीन खाते उघडा. तर पटकन www.marathisuchi.com ला भेट द्या आणि तुमचे जर संकेतस्थळावर सदस्यनाव नसेल तर ते घ्या आणि तुमच्या लिंक्सwww.marathisuchi.com वर जोडा. तुमच्या आवडत्या लिंकला प्रसिद्धी द्या. मित्रांना कळवा. ट्विटर वर कळवा.
हे सर्व अगदी सोप्पे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "मोफत" आहे.
नवीन खाते उघडण्यासाठी इथे क्लीक करा.
लॉगीन करण्यासाठी इथे क्लीक करा.
नवीन नोंदी बघण्यासाठी इथे क्लीक करा.
प्रसिद्ध नोंदी बघण्यासाठी इथे क्लीक करा.
आमचे ट्विटर खाते - http://twitter.com/marathisuchi

जर तुमच्या मित्रांना मराठीसुची.कॉम बद्दल माहित नसेल तर त्यांना ते सांगा. तुम्ही हीच माहिती त्यांनाही पाठवून त्यांना सुद्धा मराठीसुची.कॉम वर खाते बनवण्यासाठी सांगू शकतात.

www.marathisuchi.com is a free marathi link sharing website for marathi website owners, marathi kavita, marathi blogs, marathi prem kavita, marathi blogs posts, marathi ukhane, marathi lekh, marathi vinod and any marathi link which you like, you can share any marathi link. Please forward this email to your friends if they don't know about http://www.marathisuchi.com

मराठीसुची टीम
http://www.marathisuchi.com/

नवीन संकेतस्थळ मराठीसुची.कॉम

नमस्कार,
आम्ही मराठीसुची.कॉम हे नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. इथे तुम्हाला तुमच्या मराठी लेखांचे, मराठी ब्लोग्सचे, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी गोष्टी इ. नोंदी जमा करू शकतात. जिथे तुम्ही नोंद जोडल्यावर त्यावर तुमचे मित्र आणि संकेतस्थळाचे सदस्य मत नोंदवू शकतात, प्रतिक्रिया लिहू शकतात, आणि ते सुद्धा मराठीमध्ये.
जर तुमचे मराठीसुची वर सदस्य खाते नसेल तर लवकर नवीन खाते उघडा.
तर पटकन www.marathisuchi.com ला भेट द्या आणि तुमचे जर संकेतस्थळावर सदस्यनाव नसेल तर ते घ्या आणि तुमच्या लिंक्स www.marathisuchi.com वर जोडा. तुमच्या आवडत्या लिंकला प्रसिद्धी द्या. मित्रांना कळवा. ट्विटर वर कळवा.
हे सर्व अगदी सोप्पे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "मोफत" आहे.

आमचे ट्विटर खाते - http://twitter.com/marathisuchi
आमचे फेसबुक खाते - http://facebook.com/marathisuchi